कापूस सोयाबीन अनुदान फक्त एवढ्याच शेतकऱ्यांना मिळाले; उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार? पहा सविस्तर माहिती
Cotton Soyabean Subsidy: सरकारने 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये याप्रमाणे दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 2398 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. राज्यातील 96 लाख 787 खातेधारकांना एकूण 4112 कोटी रुपयांची वितरण केले जाणार … Read more