महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली नवीन योजना मिळणार दरमहा इतका पगार?
senior citizens scheme : राज्यातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना गुरुवारी करण्यात आली आहे. एक कोटी ५० लाख ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे.त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण, छळ व पिळवणूक पासून त्यांच्या संरक्षण करणे. आणि त्यांना निवारा पुरवणे आणि विमा कवच देने ही महामंडळाची उद्दिष्टे आहे. 👇👇👇👇 ज्येष्ठ … Read more