शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये..
PM Kisan Yojana: जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण यामध्ये आम्ही पीएम किसान योजने संबंधित सर्व माहिती सविस्तर दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. केंद्र सरकार दर चार महिन्यांनी एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार … Read more