पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा! लाभार्थी यादीत नाव पहा
Beneficiary Status: सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत, अशातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असताते. देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये, 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये देण्यात येतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते वितरित … Read more