राज्यातील या भागात पावसाचा जोर वाढणार? ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट, पहा हवामान विभागाचा नवीन अंदाज
Monsoon Updates: राज्यात यंदा मान्सूनची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा 126 टक्के पावसाचे नोंद करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्र झाली आहे. मागील वर्षी सरासरी होऊन कमी पाऊस झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शेती पिकाच्या पाण्यासोबत पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई देखील नागरिकांना भासली. मात्र यंदा पावसाने मागील वर्षाचा सगळा कसर … Read more