मोठी बातमी! लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट, सर्व महिलांसाठी ‘हे’ जाणून घेणे महत्त्वाचे..
Ladki Bahin Yojana New Updates: नमस्कार मित्रांनो, राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना होय. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर एकूण पाच हप्त्याचे 7500 रुपये जमा झाले आहेत. आता याच योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. ही अपडेट सर्व पात्र महिलांसाठी जाणून घेणे महत्त्वाची आहे. तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेसाठी … Read more