लाडकी बहीण योजनेचे 7500 मिळाले का नाही? असे तपासा तुमचे स्टेटस…
Ladki Bahin Yojana Beneficiary Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये आणि काही महिलांच्या खात्यात 7500 रुपये जमा करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दोन कोटी तीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात पैसे … Read more