लाडका भाऊ योजनेअंतर्गत मिळवा 10,000 रुपये प्रति महिना! अर्ज प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

Ladka Bhau Yojana

Ladka Bhau Yojana: राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सोबतच माझा लाडका भाऊ योजनेचे देखील घोषणा केली होती. महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबद्दल … Read more

error: Content is protected !!