आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 रुपये अनुदान जमा, तुम्हाला आले का नाही पहा येथे?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Cotton Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा झाले आहे. मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे. हा निधी 30 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये याप्रमाणे जमा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी अपेक्षित असे उत्पन्न मिळाले नाही त्याचबरोबर योग्य हमीभाव देखील मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, काही शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील मिळाला नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील सरकारने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज जास्तीत जास्त दहा हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आज हे अनुदान शेतकऱ्याच्या बँका त्यात जमा केले गेले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसे कृषीमत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन महाडीबीटी प्रणाली द्वारे एका सेकंदात पैशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे आता राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान ही रक्कम 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली आहे. हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टर च्या मर्यादित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर 2390 कोटी 93 लाख रुपये जमा केले गेले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देखील आज देण्यात आले आहे. Soybean Cotton Subsidy

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोयाबीनला एवढा दर मिळणार?

केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यासाठी सोयाबीनचा हमीभाव 4892 प्रतिक्विंटल एवढा ठरवला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडे याबाबत वेळोवेळी चौकशी केली गेली आहे. त्याचबरोबर या मागणीला समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांचे देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी आभार मानले.

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील जवळपास 96 लाखापासून उत्पादक शेतकऱ्यांना या अर्थसहाय्याचा लाभ मिळणार आहे. मात्र यातील 68 लाख शेतकऱ्यांचे आधार लिंक असल्यामुळे अनुदान मंजूर झाले आहे. यात प्रति हेक्टर 5000 याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादित जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. उद्या यापैकी 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. Cotton Soybean Subsidy

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय बोलले कृषिमंत्री धनंजय मुंडे

यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की शेतकऱ्यांना आनंदात ठेवण्यात माझा आनंद मी उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचे आभार मानतो की, दादा तुम्ही माझ्यावर सगळ्यात कमी वयात कृषिमंत्री पदाची जबाबदारी माझ्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी मी अनेक योजना सरकारकडून महाराष्ट्र राज्य सगळ्यात चांगले कृषी राज्य आहे हे फक्त शेतकऱ्यांमुळेच शक्य आहे असे त्यावेळेस बोलले.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!