सोयाबीन कापूस अनुदान देण्याची आणखीन एक नवीन तारीख, आता ‘या’ तारखेला जमा होणार पैसे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Cotton Anudan: राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीये. अनुदानाच्या पैशा ऐवजी तारीख पे तारीख मिळत आहे. मात्र न्याय मिळत नाही असे म्हणत संतप व्यक्त करणाऱ्या सनी देओल सारखे सध्या शेतकऱ्याचे चालू आहे. कारण सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारखेवर तारखा येत आहे. आता सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मागील हंगामात सोयाबीन व कापूस या शेतमालाला योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ते नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. सोयाबीन कापूस अनुदान हेक्टरी 5000 रुपये याप्रमाणे देण्यात येणार आहे. मात्र हे अनुदान जमा होण्याऐवजी सरकारकडून तारखावर तारखा देण्यात येत आहेत. आता अनुदान वाटपाचा अजून एक नवीन मुहूर्त शेतकऱ्यांसमोर आला आहे. त्यामुळे हा तारीख पे तारीख सिलसिला कधी संपणार हा प्रश्न दोन महिन्यापासून शेतकरी उपस्थित करत आहेत.

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री त्याचा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोयाबीन कापूस अनुदानासाठी 4192 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा सोयाबीन कापसे समाजाचा शासन निर्णय 29 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला. तातडीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. मात्र सरकारने आपला शब्द पाळला नाही लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तातडीन पैसे जमा केले जातील असे म्हणत मुंडे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कौतुक देखील केले होते.

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनुदान वाटपाचा सर्वप्रथम 10 सप्टेंबर चा मुहूर्त ठरला होता. मात्र 10 सप्टेंबर चा मुहूर्त टळून गेल्यानंतर कृषमंत्र्यांनी 17 दिवस अनुदानावर मोन बाळगले आणि 19 सप्टेंबर रोजी कृषी अधिकाऱ्यासोबत पुन्हा एकदा बैठक घेऊन 26 सप्टेंबर तारीख हरवली. 26 सप्टेंबर रोजी देखील अनुदानाचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यानंतर राज्य सरकारने पुन्हा एकदा सोयाबीन कापूस अनुदानासाठी नवीन मुहूर्त काढला आहे. आणि तो मुहूर्त आहे 29 सप्टेंबर. Soybean Cotton Anudan

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

29 सप्टेंबर रोजी सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्य खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिले आहे. आता खरंच 29 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळते का आणखीन एखादी तारीख देण्यात येईल हे पाहण्यासारखे राहील. राज्यातील शेतकरी मात्र टक लावून अनुदानाच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. आता या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार की आणखीन वाढणार हे पाहण्यासारखे आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप घेतला जॉईन करा

error: Content is protected !!