सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Market Price: राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महची बातमी आहे. आज राज्यातील सोयाबीन बाजार समितीमध्ये सोयाबीनची 50815 क्विंटल आवक झाली आहे. सर्वसाधारण आज सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. महाराष्ट्रात बहुतेक भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील काही भागात या पिकाला पिवळे सोने म्हणून देखील ओळखले जाते. या पिकावर बहुतांश शेतकऱ्याचे आर्थिक गणित अवलंबून असतात. सोयाबीनला सध्या बाजारात काय दर मिळत आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सावनेर बाजार समिती सर्वात कमी 2 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण 4390 तिकडे प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. कारंजा बाजार समितीत सर्वाधिक आवक पाहायला मिळाली. या बाजार समिती 4000 क्विंटल सोयाबीनचे अवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 4190 तर जास्तीत जास्त 4720 व सर्वसाधारण 4550 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. Soyabean Market Price

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!