Saksham Bhagini Yojana: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक वेगवेगळ्या योजना राबवत आहे. सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. त्याच दरम्यान आता महिलांसाठी आणखीन एक योजना राबविण्यात आली आहे. काय आहे राज्य सरकारची नवीन योजना? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
👇👇👇👇
सक्षम भगिनी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सक्षम भगिनी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सक्षम भगिनी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सक्षम भगिनी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सक्षम भगिनी योजना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक मदत दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना रोजगार मिळणार आहे. महिलांच्या बचत गटांना बिना भांडवल उत्पन्नाची संधी मिळणार आहे. नवरात्र निमित्त या योजनेचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले आहे. लाडकी बहीण योजना नंतर आता सक्षम बहिण योजनेचा काय परिणाम होईल? महिला मतदारांना हा उपक्रम कसा वाटतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1 thought on “मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखीन एक नवीन योजना, काय आहे जाणून घ्या?”