1 नोव्हेंबर पासून नागरिकांना राशन कार्ड वर मिळणार या 9 वस्तू मोफत..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card new scheme : राशन कार्ड हे एक भारतातील गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये धान्य पुरवण्याचे एक साधन आहे.यामुळे गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये धान्य खरेदी करण्यास मदत होते. याबाबत अनेक अशा सर्वजनिक योजना चालवल्या जातात. त्यामुळे गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना कमी दरामध्ये अन्नधान्य पुरवठा मिळतो. या योजनेअंतर्गत गहू तांदूळ साखर तेल यासारख्या वस्तूंचा लाभ दिला जातो.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

राशन कार्ड अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. नागरिकांना आता तांदुळा ऐवजी काही महत्त्व जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. व या वस्तूंचा लाभ कोणाला मिळणार व यासाठी पात्र कुटुंब कोणते याबाबत आपण सविस्तर प्रमाणे माहिती जाणून घेऊ.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राशन कार्ड चे प्रकार :

या योजनेमध्ये राशन कार्ड चे दोन प्रकार आहेत एक अंतोदय अन्न योजना ही अत्यंत गरीब कुटुंबासाठी राबवली जाते दुसरी प्राथमिकता लाभार्थी योजना ही सामान्य गरीब कुटुंबांसाठी आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राशन कार्ड साठी पात्रता काय ?

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कुटुंबाचे उत्पन्नाचे पुरावा देखील गरजेचा असतो. Ration card new scheme

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राशन कार्ड कसे मिळणार

जर तुम्हालाही राशन कार्ड मिळवायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला स्थानिक तहसीलदार किंवा नगरपालिकेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे तिथे आवश्यक ते कागदपत्रे जोडा जसे की ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आधार कार्ड आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे देखील जोडावे लागणार आहे योग्यरित्या माहिती भरल्यानंतर तुम्हाला अन्नधान्याचा पुरवठा सुरू होणार आहे. .

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आता राशन कार्डावर या नऊ वस्तू मिळणार

  • खाद्यतेल
  • साखर
  • गुळ
  • मीठ
  • किराणामाल
  • गहू
  • रवा
  • मैदा
  • पाककृती

(Disclaimer : नमस्कार मित्रांनो वर दिलेली माहिती आम्ही ही इंटरनेट द्वारे प्राप्त केली आहे या माहितीच्या अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा याबाबत आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत त्यासाठी संबंधित माध्यमांचा सल्ला घ्या.)

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!