PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा देशातील 12 कोटी पेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. आता शेतकरी अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र यासाठी काही शेतकरी अपात्र ठरू शकतात. कोणत्या शेतकरी अपात्र ठरू शकतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1 thought on “पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे 2,000 रुपये ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाहीत, कारण काय..?”