शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नाही तर 4000 रुपये झाले जमा
Namo Shetkari Yojana Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून 5 वा हप्ता कधी जमा होणार अशा चर्चा होत होत्या आणि अशातच 5 वा हप्त्याचे 1700 कोटी रुपये जाहीर झाले असून 5 वा हप्त्यासोबतच पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता देखील एकत्रच … Read more