Namo Shetkari Yojana Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून 5 वा हप्ता कधी जमा होणार अशा चर्चा होत होत्या आणि अशातच 5 वा हप्त्याचे 1700 कोटी रुपये जाहीर झाले असून 5 वा हप्त्यासोबतच पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता देखील एकत्रच जमा झाला आहे.
👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभदा करण्यासाठी एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षेच्या प्रशासकीय खर्चासाठी असे एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्या साठी 1720 कोटी इतका निधी मान्य केले होता. त्यानंतर आता म्हणजेच मागील वर्षाचा 4था हप्त 1792 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 वा हप्ता वितरित करण्यासाठी 2000 कोटी रुपये निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.
या दोन्ही योजनेचे पैसे 5 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेअंतर्गत चार हजार रुपयांचा डबल फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकता.