नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5 वा हप्ता एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी वितरित केला जाणार आहे. अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

👇👇👇👇

नमो शेतकरी योजनेच्या 5 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 5 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच नमो शेतकरी योजनेच्या 5 व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 2254 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. Namo Shetkari Yojana

👇👇👇👇

नमो शेतकरी योजनेच्या 5 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

देशभरातील शेतकऱ्यांना जून महिन्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 17 हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. सतरावा हप्ता वितरित करण्यासाठी केंद्र सरकारने 20000 कोटी रुपयांचा निधी दिला होता. नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची वितरण केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह यांच्या हस्ते परळी येथे करण्यात आले होते. चौथा हप्ता खूप काही गडबडीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र पात्र शेतकऱ्यांचे थकीत हप्त्याचे वाटप ही 5 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

👇👇👇👇

नमो शेतकरी योजनेच्या 5 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2023 चा अर्थसंकल्पात राज्य सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्माननिधी योजना सुरू केली. पी एम किसान योजनेप्रमाणेच या योजनेअंतर्गत देखील राज्यातील शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये निधी दिला जात आहे. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना चार हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकी लक्षात घेऊन लवकरच 5 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

👇👇👇👇

नमो शेतकरी योजनेच्या 5 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मतदानासाठी खुश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन कापूस अनुदान वाटप पिक विमा मदत निधी असे अनेक निर्णय शासन घेत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला महाराष्ट्रातून मोठा फटका बसला होता. याचीच पुनरावृत होऊ नये यासाठी सरकार शेतकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विदर्भावर विशेष लक्ष केंद्रत केले जात आहे.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार”

Leave a Comment

error: Content is protected !!