Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिसरे हप्त्याचे पैसे महिलांना मिळाले आहेत. राज्यातील अनेक पात्र महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झालेले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यासंदर्भात मोठी अपडेट दिली होते. ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते त्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचे एकत्रित 4500 रुपये मिळाले आहेत.
1 thought on “दादांचा वादा! लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा”