Mukhyamantri Yuva Karyaprashikshan Yojana: राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने 5500 कोटीची तरतूद केली आहे. शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत 4 लाख 79 हजार 918 युवकांनी अर्ज केले आहेत.
👇👇👇👇
या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
युवकांना रोजगाराची संधी मिळणार
या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आत्तापर्यंत या योजनेसाठी 4 लाख 79 हजार 918 युवकांनी अर्ज केले आहेत. आणि या अर्जातून या योजनेसाठी एक लाख 69 हजार 988 उमेदवारांची निवड देखील झाली आहे. यापैकी 82,281 युवक व युवती रुजू देखील झाले अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. Mukhyamantri Yuva Karyaprashikshan Yojana
या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्ट, सहकारी संस्था शासकीय निमशासकीय संस्था, महामंडळ सामाजिक संस्था आणि विविध आस्थापना यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ या योजनेद्वारे भरून काढले जाते. विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. या स्थापना व उद्योगांमध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात निर्माण होणार आहे.