Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज भरला आहे, आणि त्या महिला च अर्ज मंजूर झालेला आहे. मात्र काही ना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. राज्य सरकारने मोठ्या गाजावाजा करून सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेत काही महिलांना विविध कारणामुळे लाभ मिळाला नाही. त्यासोबतच अनेक महिलांचे अर्ज कायमस्वरूपी ना मंजूर करण्यात आले आहेत. अनेक महिलांना पैसे मंजूर होऊनही बँक खात्यात जमा झाले नाहीत.
या महिलांना मिळणार नाही लाडके बहिण योजनेचा लाभ, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या बँकेचे खाते अर्ज भरताना दिले आहे त्याच बँकेत पैसे जमा होतील अशी अपेक्षा महिलांना असते, मात्र महाडीबीटी द्वारे पैसे पाठवले जातात त्यामुळे हे पैसे आधार द्वारे जमा केले जातात. तुमच्या आधार कार्ड ला ज्या बँकेचे खाते लिंक आहे त्याच बँकेच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील अजून या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुमचे दुसऱ्या बँकेत खाते असेल तर त्या ठिकाणी एकदा चौकशी करावी.