गुड न्यूज! लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा, लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले गेले आहेत. असे असताना महिलांच्या खात्यात काहीच दिवसात पुन्हा 3000 रुपये जमा झाले आहे. त्यामुळे 4,500 रुपये मिळाल्यानंतर लगेच तीन हजार रुपये देखील महिलांना मिळाले आहेत.

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळाले आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये

लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात तिसरा हप्त्यापर्यंत 4500 रुपये जमा झाले आहेत. यानंतर आता महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे 3000 रुपये एकत्रित महिलांना देण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना लगेच पाठोपाठ 3000 रुपये मिळाले आहेत.

लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधीच लाडके बहिणी योजनेतील पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे आत्ताच देण्यात आले आहेत. सरकारचा हेतू लाडक्या बहिणीची दिवाळी चांगली साजरी व्हावी हा आहे. भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे भाऊबीज होण्यापूर्वीच ऍडव्हान्स मध्ये देण्यात आले आहे. Majhi Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळाले आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये

लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांना किती पैसे मिळाले?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला 3000 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये देण्यात आले आहे. त्यानंतर आता पुन्हा 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत व उर्वरित महिलांनी देखील काळजी करू नये कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबर च्या आधी सर्व महिलांना मिळणार आहेत. भाऊबीजेचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. त्यांनी त्यांचा शब्द खरा ठरवला आहे.

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळाले आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये

लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान कागदपत्रात काही त्रुटी असल्यामुळे किंवा चुकीचा पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नाहीत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाचे लिंक नाही, त्या महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच आपले बँक खाते आधार क्रमांक असे लिंक करून घ्यावे. असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “गुड न्यूज! लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा, लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!