महिलांसाठी खुशखबर! लाडक्या बहिणीच्या खात्यात 7,500 रुपये जमा, तुम्हाला मिळाले का नाही पहा येथे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे 4,500 रुपये जमा झाले होते. यानंतर लाडकी बहिणी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे 3,000 रुपये देखील महिलांना मिळाले आहे. ज्या महिलांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे 3000 रुपये मिळाले नाहीत त्या महिलांना 10 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ऑक्टोबर महिन्यातच दिले जात आहे.

👇👇👇👇

या महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा झाले आहेत, लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत पाच हप्त्याचे पैसे जमा केले गेले आहेत आसे सरकारकडून सांगितले जात आहे. या योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये प्रति महिना याप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत म्हणजे पाच हप्त्याचे 7500 रुपये महिलांना मिळाले आहेत. सरकारने ही योजना यशस्वीरित्या राबवल्यामुळे महिलांमध्ये समाधानाची भूमिका दिसत आहे.

👇👇👇👇

या महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा झाले आहेत, लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उर्वरित महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड मधील झालेल्या सभेत सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार 8 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले असतील. Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

या महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा झाले आहेत, लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना किती मिळाला लाभ?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज भरला असून त्यांचा अर्ज मंजूर झाला होता, पण काही अडचणीमुळे खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील. अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर असे एकूण 7500 रुपये एकत्रित 10 ऑक्टोबर पर्यंत जमा केले जाणार आहे. ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत, त्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!