मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत… आता पुढे काय करायचं?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अजून देखील अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अजून एकाही हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्या महिलांनी नेमकं काय करायचे? हे जाणून घेऊया.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिलांच्या खात्यात अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 7500 रुपये जमा झाले नाहीत. त्या महिलांनी बँक खात्याचा तपशील एकदा तपासून बघावा. तुमचा बँक खात्यातील तपशील योग्य असेल तर तो आधार लिंक आहे का हे देखील जाणून घ्यावे. जर बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुमच्या खात्यात 7500 रुपये जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला बँक खाते लवकरात लवकर आधार सोबत जोडणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तरच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांनी आपला अर्ज नवऱ्यासोबत जॉईंट असलेल्या खात्याने भरला आहे. त्यामुळे जॉईन अकाउंट धारकांना देखील पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुमच्या एकट्याचे खाते उघडून ते अर्जासाठी भरून घ्या. या सर्व बाबी व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकाउंट आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सरकार 10 ऑक्टोबर पर्यंत चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचेा 3000 रुपये महिलांच्या खात्यात पाठवत आहे. सरकारने लाडकी बहिण योजनेचे पैसे 5 ऑक्टोबर पासून पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे येणार आहेत. सरकारने दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणीचे दिवाळी गोड होण्यासाठी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच जमा केली आहेत. Mukhymantri Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

एवढ्या महिला ठरल्या लाभार्थी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात प्राप्त झालेले अर्ज आहेत एक कोटी सात लाख, महिलांना ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रित पैसे देण्यात आले आहेत. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी नागपूर मध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यानंतर तिसऱ्या हप्त्याचे पैसे 29 सप्टेंबर रोजी सर्व महिलांना देण्यात आले आहेत. यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत… आता पुढे काय करायचं?”

Leave a Comment

error: Content is protected !!