लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ तारखेला येणार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: लडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील लाडकी बहीण योजना सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे 4,500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे.

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. यातच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार? यासंदर्भात मोठी अपडेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपूर येथे बांधकामगार मेळाव्यात बोलताना राज्यातील महिलांना त्यांनी गुड न्यूज दिली आहे. Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले फडणवीस?

आपल्या सरकारने बऱ्याच नवनवीन योजना राबवल्या आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्या सरकारने सुरू केली आहे. राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा करणे देखील सुरू झाले आहे. यावेळी फडणवीस यांनी किती लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले? असा प्रश्न विचारून महिलांना हात वरती करायला सांगितले.

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यानंतर फडवणीस म्हणाली आता काळजी करू नका, परत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे आम्ही ऑक्टोबर मध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत. कारण राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता आम्ही दिवाळी आधीच ऍडव्हान्स मध्ये भाऊबीजेची ओवाळणी देणार आहोत. ही ओवणे दिवाळी आधीच तुमच्या खात्यात जमा होईल.

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेले माहितीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. ही रक्कम ऑक्टोबर महिन्यातच जमा केली जाणार आहे. याबाबत स्पष्ट तारीख समोर आली नाही. मात्र या महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!