लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये पुन्हा येण्यास सुरु, येथून पेमेंट स्थिती तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: लडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील लाडकी बहीण योजना सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे 4,500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे.

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. यातच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात मोठी अपडेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपूर येथे बांधकामगार मेळाव्यात बोलताना राज्यातील महिलांना त्यांनी गुड न्यूज दिली आहे. Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले फडणवीस?

आपल्या सरकारने बऱ्याच नवनवीन योजना राबवल्या आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्या सरकारने सुरू केली आहे. राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा करणे देखील सुरू झाले आहे. यावेळी फडणवीस यांनी किती लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले? असा प्रश्न विचारून महिलांना हात वरती करायला सांगितले.

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यानंतर फडवणीस म्हणाली आता काळजी करू नका, परत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे आम्ही ऑक्टोबर मध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत. कारण राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता आम्ही दिवाळी आधीच ऍडव्हान्स मध्ये भाऊबीजेची ओवाळणी देणार आहोत. ही ओवाळणी दिवाळी आधीच तुमच्या खात्यात जमा होईल.

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेले माहितीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही रक्कम ऑक्टोबर महिन्यातच जमा केली जात आहे. याबाबत स्पष्ट तारीख समोर आली आहे. मात्र या महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टी त्वरित करणे आवश्यक यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे जाणून आवश्यक आहे. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्या महिलांना तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना जुलै, ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे 4500 हजार रुपये मिळाले होते त्या महिलांना या महिन्यात 3000 रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अजून लाभच मिळाला नाही त्या महिलांना 5 महिन्याचे ७५००० रुपये एकत्रित दिले जाणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये पुन्हा येण्यास सुरु, येथून पेमेंट स्थिती तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!