Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अजून देखील अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्या महिलांनी नेमकं काय करायचे हे जाणून घेऊया.
2 thoughts on “लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये खात्यात आलेच नाही…आता पुढे काय करायचं?”