Free gas cylinder Scheme : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांना आता मेसेज आलेले आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत महिलांना तीन मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.
➡️या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ⬅️
➡️यादी मध्ये नाव पहा⬅️

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांचे नावे असलेल्या गॅस जोडणी लाभार्थी महिलेने स्वतःच्या नावावर हस्तांतरित केल्यावर त्या महिलेला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. याचा फायदा राज्यातील कोट्यावधी महिलांना होणार आहे.