Edible Oil Rate: राज्यात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या काळात मानवी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहे. दिवाळी एक महिन्यावर आली आहे. त्यामुळे त्या काही दिवसात मागणी वाढल्यामुळे दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य गृहणीच्या किचन चे बचट बिघडले आहे.
शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येकाला मिळणार ₹8000 रुपये आणि बरेच नवीन फायदे
SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये
खाद्य तेलाचे सध्याचे दर:
- सूर्यफूल:- 138 रुपये प्रति किलो
- सोयाबीन:- 124 रुपये प्रति किलो
- पाम तेल:- 120 रुपये प्रति किलो
- शेंगदाणा तेल:- 160 रुपये प्रति किलो
सावधान! आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागात कधी पडणार पाऊस? जाणून घ्या हवामान अंदाज
सध्या मार्केटमध्ये 50 किलो आटा १७५० रुपये ते 1150 रुपये एवढ्या दराने विकत आहे. रवा एक हजार आठशे पन्नास रुपये ते 1900 रुपये एवढ्या दराने विकत आहे. मैदा 1000 रुपये ते 1900 रुपये या दराने विकत आहे. Edible Oil Rate
आज ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार, पहा सविस्तर माहिती
साखर: राज्यातील साखर कारखाने 15 ऑक्टोबरला चालू होणार होते, पण काही कारणामुळे ते 15 नोव्हेंबर वर गेले आहेत. दिवाळीचा सण लक्षात घेता शासनाने 25 ते 50 हजार मॅट्रिक टनाचा कोटा आयात केला आहे. नवरात्र दसरा आणि दिवाळी विचार करता हा कोटा गेल्यावर त्याच्या तुलनेत तीन लाख मॅट्रिक टनाने कमी दिला आहे. परिणामी साखरेच्या बाबत केंद्र मागे शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचे भाव किलोमागे एक ते दीड रुपयांनी वाढले आहेत. सध्या साखरेचे दर तीन हजार नऊशे ते तीन हजार नऊशे पन्नास रुपयावर पोहोचले आहे. तर किरकोळ बाजारात 40 ते 41 रुपये प्रति किलो साखर विकत आहे.
1 thought on “दिवाळी आधी महागाईचा भडका! गोडतेल, साखर, गहू, आटा, रवा आणि मैदा महागला”