या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा होण्यास सुरुवात, यादीत तुमचे नाव तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची काढणी चालू असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषता तूर डाळ मूग उडीद सोयाबीन कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण त्यांच्या मनावर देखील आता मोठा परिणाम झाला आहे. Crop Insurance

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अतिवृष्टी नतर शासनाने तातडीने कारवाई करत राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचे सर्वेक्षण करून त्या भागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर केले आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त पिकाचे नुकसान झालेले आढळून आले आहे. यामध्ये सर्वात जास्त जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने तातडीने पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने पिक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना 25% पीक विमा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा लवकरात लवकर मेळावा यासाठी ही निर्णय प्रक्रिया अतिशय वेगाने पूर्ण करावी असे आदेश देण्यात आले आहेत. Crop Insurance

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पिक विमा योजनेचे महत्त्व

संपूर्ण राज्यात पिक विमा योजनेचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे झालेले नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यास मदत होते. दुसऱ्या म्हणजे पुढील हंगामासाठी बियाणे होते आणि इतर आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. तिसरे म्हणजे या मदतीमुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढते आणि पुन्हा एकदा नव्या उभारणीने प्रोत्साहन मिळते.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पिक विमा वितरण प्रक्रिया

सरकारने केवळ पिक विमा मंजूर करण्याचे गती वाढवली नाहीतर त्यासोबत वितरण कार्यालयामध्ये देखील आदेश जारी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महिन्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा झाला पाहिजे. ही मदत खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत होईल आणि ते त्यांचे आर्थिक स्थिती सुधारू शकतील.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जालना जिल्ह्यात सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना या पिक विमा चा लाभ मिळणार आहे. त्या पीक विम्यासाठी एकूण 412 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील 25% रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या विम्याचा लाभ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जालना जिल्हा प्रमाणेच संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये देखील काही प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान देखील झाले आहे. त्यात प्रामुख्याने नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये पिक विमा बाबत अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान राज्य सरकार गांभीर्याने घेत असून त्यांना लवकरच मदत मिळणार असल्याचे दिसत आहे.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपये पिक विमा जमा, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पिक विम्याची मंजुरी हा शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा असला तरी त्यांच्या समरील आव्हाने संपले नाहीत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमिनीची पुनर मशागत करणे व पुढील हंगामासाठी तयार करणे अजूनही महत्त्वाचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेची माहिती व्हावी. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पद्धती बदल करावे, हवामानास अनुकूल पिके घ्यावीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!