Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून म्हणजे दहा ऑक्टोबर पासून ओरियल इन्शुरन्स कंपनीकडून राज्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालचा थकीत पिक विमा नुकसान भरपाई खात्यावर जमा केले जाणार आहे. अशी माहिती कृषी अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित नाशिक सोलापूर सातारा चंद्रपूर जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
👇👇👇👇
या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आजपासून पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात
प्रलंबित पिक विमा नुकसान भरपाई मध्ये नाशिक जिल्ह्यात 656 कोटी रुपये, जळगाव 470 कोटी रुपये, अहमदनगर 713 कोटी रुपये, सोलापूर 2.66 कोटी रुपये, सातारा 27.83 कोटी रुपये, चंद्रपूर 58.90 कोटी रुपये आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. प्रलंबित एकूण रक्कम 1927 कोटी रुपये मंजूर झाले असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्याची कारवाई सुरू झाली आहे. 10 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे रक्कम जमा होणार आहे.