शेतकऱ्यांच्या खात्यात आज 10,000 रुपये जमा होणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Soybean Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे. हा निधी 30 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये याप्रमाणे जमा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यात कृषी विभाग कडून सन 2010 2021 आणि 2022 या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अर्थमंत्री अजित पवार मंत्री दादा भुसे मंत्री दीपक केसरकर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे.

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील जवळपास 96 लाखापासून उत्पादक शेतकऱ्यांना या अर्थसहाय्याचा लाभ मिळणार आहे. मात्र यातील 68 लाख शेतकऱ्यांचे आधार लिंक असल्यामुळे अनुदान मंजूर झाले आहे. यात प्रति हेक्टर 5000 याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादित जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. उद्या यापैकी 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. Cotton Soybean Subsidy

👇👇👇👇

सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय बोलले कृषिमंत्री धनंजय मुंडे

यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की शेतकऱ्यांना आनंदात ठेवण्यात माझा आनंद मी उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचे आभार मानतो की, दादा तुम्ही माझ्यावर सगळ्यात कमी वयात कृषिमंत्री पदाची जबाबदारी माझ्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी मी अनेक योजना सरकारकडून महाराष्ट्र राज्य सगळ्यात चांगले कृषी राज्य आहे हे फक्त शेतकऱ्यांमुळेच शक्य आहे असे त्यावेळेस बोलले.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “शेतकऱ्यांच्या खात्यात आज 10,000 रुपये जमा होणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा”

Leave a Comment

error: Content is protected !!