Cotton Soyabean Subsidy: सरकारने 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये याप्रमाणे दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 2398 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. राज्यातील 96 लाख 787 खातेधारकांना एकूण 4112 कोटी रुपयांची वितरण केले जाणार आहे.
👇👇👇👇
या शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा
लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सरकारने राज्यातील पात्र 80 लाख वैयक्तिक खाते व 16 लाख संयुक्त खातेदार शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. वैयक्तिक खातेधारकांपैकी 13 ला खातेदारांना आपले आधार संमती पत्र कृषी विभागाकडे सादर केलेले नाही. तर 16 लाख संयुक्त खातेधारकांनिही अजून संमती पत्र दिलेले नाही. Cotton Soyabean Subsidy
या शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा
लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
संयुक्त खातेधारकांसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संयुक्त खातेधारकांसाठी सामायिक क्षेत्रामध्ये नावे असणाऱ्या सर्वांच्या स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. सर्वांच्या स्वाक्षऱ्या असल्या तर एकाच व्यक्तीचे नावे पैसे जमा होणार आहेत. संयुक्त खातेदारांनी स्वाक्षरी करून संमती पत्र दिले आहे त्याच्यातील नॉमिनेट केलेल्या खातेदारावर अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे संयुक्त खातेधारकांनी लवकरात लवकर आपले संमती पत्र देण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा
लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ
पहिला टप्प्यात 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 2328 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतरच्या तीन दिवसात म्हणजे 3 ऑक्टोबर पर्यंत सात हजार 872 खातेधारकांच्या म्हणजेच 51 हजार 152 शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 कोटी 76 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे संमती पत्र जमा होतील त्याप्रमाणे खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा
लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
एकूण लाभ
- खातेदार – 64 लाख 25 हजार 428
- शेतकरी – 49 लाख 99 हजार 379
- एवढ्या रुपयाची वाटप – 2420 कोटी 69 लाख
जसे जसे शेतकऱ्यांचे संमती पत्र जमा होतील तसे तसे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. संयुक्त आणि वैयक्तिक खातेदारकांनी लवकरात लवकर आपल्या संमती पत्र जमा करावे आणि अनुदानाचा लाभ घ्यावा. असे आव्हान कृषी आयुक्तालयाकडून करण्यात येत आहे.