Annpurna Yojana: राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मागील काही काळात राज्यात महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. यापैकीच एक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. जसे की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत.
1 thought on “अन्नपूर्णा योजने अंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लगेच करा ‘हे’ काम; असा करा अर्ज”