सोन्याच्या दरात वाढ! दिवाळीपर्यंत 80 हजाराच्या पार जाण्याची शक्यता, पहा सोन्या-चांदीचे नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: भारतात सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. या सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. सध्या दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. अशातच दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर 80 हजाराच्या पार जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबई सोन्याचा दर 77,800 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. दिवाळीपर्यंत हेच सोन्याचे दर 80 हजार रुपये प्रति तोळ्याच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांकडून ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम एशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर वाढत चालले असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. Gold Price Today

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात दसरा आणि दिवाळी सण मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो. यावेळी अनेक नागरिक नवीन सोने चांदी खरेदी करतात. या काळात सोन्याला मोठी मागणी वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. सोन्या सोबतच चांदीच्या दरात देखील सातत्याने वाढ होत आहे. दसऱ्याच्या दिवशी चांदीच्या दरात एक हजार रुपयाची वाढ झाली आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कॅरेटदर /10ग्रॅम
18 कॅरेट58050
22 कॅरेट70950
24 कॅरेट77400

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आजचा संपूर्ण भारतातील सरासरी 24 कॅरेट सोन्याचा दर 77,400 रुपये प्रति तोळा एवढा आहे. त्याचबरोबर आजचा चांदीचा दर 97 हजार रुपये प्रति किलो एवढा आहे. तुम्ही देखील सोने चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण सोन्या-चांदीचे दर कमी होतील अशी अपेक्षा तुम्ही करत असाल तर तसे होणार नसून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!