शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी मोदी सरकारने केली मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार विशेष गिफ्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिवाळीसाठी विशेष गिफ्ट दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी कोणती योजना घेतली आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार दिवाळी गिफ्ट, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजना यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या योजनेचे उद्देश देशातील आर्थिक स्थिती प्रबळ बनवणे आहे. मोदी सरकारने या महकांशी योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1321 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. Farmer News

फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार दिवाळी गिफ्ट, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कॅबिनेट बैठकीत खाद्यतेलाच्या राष्ट्रीय मोहिमेला मंजुरी देण्यात आलेले आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने दहा हजार 103 कोटी रुपयांचे बजेट तयार केले आहे. तुझ्यासोबतच खाद्यतेलाच्या उत्पादनाला देखील मान्यता देण्यात आली आहे. 2031 पर्यंत खाद्यतेल उत्पादन 20.2 मिलियन टन पर्यंत वाढवण्याचे लक्ष कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने या सर्व प्रकल्पांना अस्तित्वात आणण्यासाठी विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळणार आहे. सोबतच सरकारने शहरी आधारभूत सरचना मजबूत करण्यावर भर दिली आहे.

फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार दिवाळी गिफ्ट, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कॅबिनेट बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • कॅबिनेट बैठकीत चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात हिरवा झेंडा देण्यात आला आहे.
  • यासाठी सरकारने 63 हजार 246 कोटी रुपये खर्च करण्याचे सांगितले आहे.
  • या मेट्रो ट्रेनची लांबी 119 किलोमीटर असेल आणि 120 फोन अधिक स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे.
  • रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी निमित्त गिफ्ट मिळणार आहे.
  • सरकारच्या वतीने 11 लाख 72 हजार 240 रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकता आधारित बोनस देण्यात सहमती मिळाली आहे.
  • मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत 2019 कोटी रुपयांचा बोनस वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!