शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पांढरे सोन चमकणार, ऑक्टोबर महिन्यामध्ये इतका मिळणार भाव | Cotton Market Price


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Price : पाऊस कमी प्रमाणात पडल्यानंतर यंदा कापसाच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शाकेता आहे. व पर्जन्यमानात झालेली घट आणि उशिरा लागवड झाल्याने कापसाचे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घसरून दिसून आली आहे. याच कारणामुळे आता कापूस बाजार भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कापसाचे बाजारात आवक सुद्धा कमी आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे भिजलेल्या कापसाला कमी दर मिळत आहे. जे कापूस आलेले होते त्याची पावसामुळे नुकसान झाले आहे. व बाजारात पाहिजे तेवढे कापूस आयात होत नाही. यामुळे आता येणाऱ्या वर्षी कापसात कसा राहणार भाव यासाठी काही तज्ञांनी दिली माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती. Cotton Market Price 2024

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपण यावर्षी पाहतो की कापसाला कमाल 8500 व किमान 8000 हजार रुपये प्रति क्विंटल बाजारात भाव मिळत आहे. पण राज्यात आतापर्यंत खाजगी बाजारात दीड लाख गाठीचा कापूस खरेदी झाल्याचे काही व्यापाऱ्यांकडून माहिती आली आहे. व कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाची व्यवसायिक पीक आहे जे पांढरे सोने म्हणून भारतामध्ये त्याची ओळख आहे. Cotton rate today

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या वर्षी 14 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वाधिक उच्च की पातळीवर उत्पादन गेल्यानंतर , भारतीय कापूस तीन हजार तीस लाख काठी म्हणजे गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेने 26 लाख काठीने जास्त असल्याचा अंदाज व्यापारी व त्यांनी लोकांनी सांगितला आहे. 2023-24 मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षे हेतूने किरकोळ जास्त वाढण्याचे अपेक्षा आहे. अमेरिका मध्ये यंदा कापसाचे उत्पादन जास्त असल्याचे सांगितले आहे व त्यातून नेने चीन तुर्कीस्तान व पाकिस्तान मध्ये उत्पादनाचे अंदाज कमी प्रमाणात आहे.

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यानंतर जागतिक स्तरावर चीन व यूएसए नंतर भारत कापूस उत्पादनात प्रमुख देश आहे. जागतिक उत्पन्न पैकी 25% वाट आहे हा भारताचा असतो. व राष्ट्रीय आयात आणि नियतीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत आहे तिथे 55 टक्के वाढ आणि निर्यातील 23 टक्के घट होण्याचा अंदाज दिसून येत आहे. घटनेचा अंदाज आहे हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षाच्या तुलनेने आहे तेथील वाढ आणि निर्यातील घट झाली आहे.

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Cotton news :

व येणाऱ्या वर्षी ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर महिन्या दरम्यान कापसाचे दर अंदाजे 8,000 हजार ते 9,000 हजार रुपये प्रति क्विंटल राहतील असा अंदाज कृषी एक्सपर्ट द्वारे देण्यात आला आहे.( Kapus Bajar Bhav today , cotton price today, kapus Bajar Bhav ine Maharashtra.)

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!