Ration Card Update: रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेशन कार्डधारकांना 31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण न केल्यास त्या नागरिकांचे मोफत रेशन कायमचे बंद होणार आहे. तुम्ही ई केवायसी ऑनलाईन किंवा जवळचा रेशन दुकानात जाऊन पूर्ण करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड आणि बायोमेट्रिक पद्धतीने सहजपणे पूर्ण करता येते. Ration Card Update
👇👇👇👇
रेशन कार्ड ची ऑनलाईन ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
रेशन कार्ड ची ऑनलाईन ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
रेशन कार्ड ची ऑनलाईन ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
रेशन कार्ड ची ऑनलाईन ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
ई केवायसी कशी करावी?
रेशन कार्ड ची ई केवायसी कशी करावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक लोकांची नवे रेशन कार्ड वर नोंदवलेले आहे रेशन कार्ड वर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी कोण पात्र नाहीत. रेशन कार्डधारकांमध्ये अशा अनेक लोक आहेत जे या जगात नाहीत म्हणजे मृत्यू झालेले आहेत. मात्र तरी देखील त्यांची नाव रेशन कार्ड वरून हटवले गेलेले नाहीत.
👇👇👇👇
रेशन कार्ड ची ऑनलाईन ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
आता सर्व रेशन कार्डधारकांना म्हणजे शिधापत्रिकेत ज्याचे नाव आहे. या सर्वांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ते जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. कोणत्याही सदस्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्यास त्याचे नाव रेशन कार्ड मधून काढून टाकण्यात येणार आहे.