Loan Waiver Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर आपण देखील पिक कर्ज घेतलेले असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.
या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज माफ केले गेले आहे
या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज माफ केले गेले आहे
या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज माफ केले गेले आहे
लाडकी बहीण योजनेचे पैसे ‘या’ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा
सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय या शेतकऱ्यांनी एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर घेतलेली नवीन पिक कर्ज असेल त्यांनाही कर्जमाफी लागू करण्यात येणार आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे कृषी उत्पादकात चालला मिळणार अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. पिक कर्जावरील व्याज माफ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचे लाट निर्माण झाली आहे. मागील कर्ज भरून आपण पुढील कर्ज परत एकदा उचलू शकतो. एखाद्या वेळेस पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाची माफी देखील होऊ शकते.