Maharastra Rain Alert: महाराष्ट्रातील विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही भागात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी देखील झाली आहे. राज्यातील ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाले आहे त्या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात हा परतीचा पाऊस आणखीन किती दिवस राहणार याबाबत ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे.
👇👇👇👇
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात कुठे होणार जोरदार पाऊस?
👇👇👇👇
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्याची शक्यता आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
👇👇👇👇
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात परतीचा पाऊस सध्या जरी पिकाचे नुकसान करीत असला तरी हा पाऊस शेतकऱ्यांच्या फायद्याचा देखील आहे. परतीचा पाऊस हा गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. रब्बी हंगाम्यात मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा या पिकाचे उत्पन्न घेतले जाते. हा परतीचा पाऊस या दोन पिकासाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. मात्र याचबरोबर या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान देखील होत आहे. सध्या राज्यातील सोयाबीन उडीद कापूस भाजीपाला तूर कांदा या पिकाचे नुकसान होत आहे.