आज ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार, पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून म्हणजे दहा ऑक्टोबर पासून ओरियल इन्शुरन्स कंपनीकडून राज्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालचा थकीत पिक विमा नुकसान भरपाई खात्यावर जमा केले जाणार आहे. अशी माहिती कृषी अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित नाशिक सोलापूर सातारा चंद्रपूर जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

👇👇👇👇

या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यात एकूण साधारण 7621 कोटी कृपयाचा विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविणत येते म्हणजे ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी 110% पर्यंत पिक विमा कंपनी देते. यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप हंगाम 2023 मधील मंजूर 7621 कोटी पैकी विमा कंपनी मार्फत 5 470 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.

👇👇👇👇

या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी 1927 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप राहिली होती. सर्वात जास्त पिक विमा नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे होते. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाकडून दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी जालना मध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. Crop Insurance

दरम्यान ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यासोबत उर्वरित सहा जिल्ह्यातील प्रलंबित असलेला 1927.52 कोटी रुपयाचा पिक विमा 10 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. विमा कंपनीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

👇👇👇👇

या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आजपासून पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात

प्रलंबित पिक विमा नुकसान भरपाई मध्ये नाशिक जिल्ह्यात 656 कोटी रुपये, जळगाव 470 कोटी रुपये, अहमदनगर 713 कोटी रुपये, सोलापूर 2.66 कोटी रुपये, सातारा 27.83 कोटी रुपये, चंद्रपूर 58.90 कोटी रुपये आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. प्रलंबित एकूण रक्कम 1927 कोटी रुपये मंजूर झाले असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्याची कारवाई सुरू झाली आहे. 10 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे रक्कम जमा होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!