Aadhar Card New Rules: नमस्कार मित्रांनो, 10 ऑक्टोंबर पासून आधार कार्डच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. आधार कार्ड मधील हे बदल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्ये जाहीर केले होते. ऑक्टोबर महिन्यात देशात आधार कार्ड पासून ते आयकर पर्यंतच्या नियमात बदल झाले आहेत. आयकर भरण्यासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. मात्र याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने या नियमात बदल करण्यात आले आहेत.
👇👇👇👇
आधार कार्ड चे नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आधार कार्ड चे नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आधार कार्ड चा नवीन नियम काय आहे?
👇👇👇👇
आधार कार्ड चे नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आधार कार्ड चे नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मोफत आधार कार्ड अपडेट
आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आधार कार्ड धारक आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत आपले आधार कार्ड मोफत मध्ये अपडेट करू शकतात. यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करायची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 होती. मात्र सरकारने त्यात वाढ करून 14 डिसेंबर 2024 पर्यंत मोफत आधारा अपडेट करण्याची संधी दिली आहे. यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने अपडेट करता येईल. तुमच्या आधार कार्ड मध्ये कोणतीही चूक किंवा काही बदल करायचा असेल तर ते तुम्ही मोफत अपडेट करू शकता.
1 thought on “आधार कार्डच्या नियमात मोठा बदल! 10 ऑक्टोबर पासून आधार कार्ड वर नवीन नियम लागू”