Monsoon Forecast Update: महाराष्ट्र राज्यात मान्सूनचा पतीचा प्रवास सुरू झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. विदर्भात उन्हाच चटका चांगलाच जाणवायला लागला आहे.
👇👇👇👇
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून हायअलर्ट…
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून हायअलर्ट…
👇👇👇👇
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून हायअलर्ट…
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
कोकणात हवामान विभागाकडून आज पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून आज कोकणातील सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
👇👇👇👇
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून हायअलर्ट…
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मराठवाड्यात देखील आज पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात परतीचा पाऊस पुन्हा एकदा चांगलाच जोर धरत असल्याचे दिसत आहे. राज्यात परतीचा पाऊस काही भागांमध्ये अतिवृष्टी मध्ये रूपांतर करू शकतो. असा अंदाज हवामाना विभागांनी दिला आहे.
1 thought on “परतीचा पाऊस बरसणार जोरात! हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी”