नागरिकांना दिलासा! पेट्रोल डिझेलच्या दरात होणार मोठी घसरण, 10 तारखेपासून नवीन दर लागू होणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price: सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होणार असल्याची माहिती समोर येत मागील अनेक दिवसापासून अशा बातम्या येत होत्या. पण खरंच पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार आहे का याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. ICRA ने दिलेले अहवालानुसार सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्याचबरोबर पेट्रोलियम कंपन्यांच नफ्यात सुधारणा झाल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर 2 ते 3 रुपये कमी होण्याची शक्यता आहे.

👇👇👇👇

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पेट्रोल डिझेल बाबत नेमका काय अहवाल आहे?

रेटिंग एजन्सी ICRA ने म्हटले आहे की, भारताने आयोग केलेल्या कच्च्या तेलाची किंमत सप्टेंबर मध्ये सरासरी 74 अमेरिकन डॉलर प्रसिद्ध बॅनर होती. जी मार्चमध्ये 83-84 अमेरिकन डॉलर प्रति डॉलर होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरत मागील वर्षी दोन रुपयांनी कपात करण्यात आली होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी ऑटोमॅटिक इंधनाच्या किरको विक्रीवरील मार्केटिंग मार्जिन अलीकडच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सुधारले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास किरको इंधनाच्या किमती कमी होण्यास सुरुवात होईल अशा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे.

👇👇👇👇

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

दोन वर्षापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही

लोकसभा निवडणुकीच्या काळात देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात झालेली घसरण सोडता गेल्या दोन वर्षापासून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील का असा प्रश्न विचारल्यानंतर अधिकाऱ्याने यावर बोलणे टाळले मात्र कमी होणार नाही असे म्हणता येणार नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. Petrol Diesel Price

👇👇👇👇

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची गरज भागवण्यासाठी भारत हा 87% विदेशी स्त्रोतावर अवलंबून आहे. अशा स्थितीत भारत आता जास्तीत जास्त तेल खरेदी करण्यास तयार आहे. डिसेंबर 2021 नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाले आहे. पण एक-दोन दिवसानंतर पुन्हा तेलाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या दरात चढ-उतार सुरूच आहे. त्यामुळे देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का याबाबत प्रश्नचिन्ह तसेच आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!