Free Solar Pump Yojana: राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नियमित नवीन नवीन योजना राबवत अशाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. “मागेल त्याला सौर कृषी पंप” या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देणे आहे. आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे फायदे अक्षय उद्देश व ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया करून घेणार आहोत.
👇👇👇👇👇
“मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇👇
“मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇👇
“मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेचे उद्दिष्टे
- शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करणे.
- शेतकऱ्यांचा लाईट बिलाचा खर्च कमी करणे.
- नैसर्गिक ऊर्जाचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करणे.
- शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे.
- ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे.
या योजनेच्या अंमलबजावणी पूर्वी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत केली जात होती. मात्र आता ती महावितरण आकडे सोपवण्यात आली आहे. महावितरण आता या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळत आहे.
👇👇👇👇👇
“मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया
- ऑनलाइन अर्ज: शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
- आवश्यक कागदपत्रे: जमिनीचे सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक हे कागदपत्रे आवश्यक आहे.
- तांत्रिक तपासणी: महावितरणाचे अधिकारी शेताचे पाहणी करून तांत्रिक तपासणी करतात.
- अंमलबजावणी: अर्ज मंजूर झाल्यानंतर सोलार पंप बसवण्याची प्रक्रिया चालू होते.
आतापर्यंत राज्यात सुमारे दोन लाख तीस हजारहून अधिक सोलर पंप बसवण्यास मंजुरी देण्यात आलेले त्यानंतर ते बसवण्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे.