Soybean Cotton Subsidy: कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तुमच्या खात्यात देखील कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे आले नसतील तर काय करावे? का नाही आले पैसे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
👇👇👇👇
कापूस सोयाबीन अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनुदान मिळवण्यासाठी ‘या’ अटी महत्त्वाच्या
- महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान मिळणार आहे. म्हणजेच राज्यातील विविध जिल्ह्यात दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन एका शेतकऱ्याच्या नावावर असेल तर केवळ दोन हेक्टरचेच अनुदान मिळणार आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये मिळणार आहेत.
- दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन लागवड केलेली असेल तर दोन्ही पिकासाठीचे एकूण 20000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेले नाही, पण शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे नोंदणी केलेले आहे अशा शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळणार आहे.
- या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधार संमती पत्र आवश्यक आहे.
👇👇👇👇
कापूस सोयाबीन अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काही शेतकऱ्यांना का मिळाले नाही अनुदान?
या अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारने महाडीबीटी द्वारे पैसे जमा केले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत त्या शेतकऱ्यांचे आधार लिंक किंवा ई केवायसी करणे बाकी आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात वैशाली नाहीत त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तुमच्या बँक खात्याची केवायसी पूर्ण झाल्यानंतर खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत.